जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जयस्तंभ, रत्नागिरी
विश्वास • सहकार • प्रगती

सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी विश्वासू सहकारी संस्था

रेव्हिन्यू डिपार्टमेंट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. रत्नागिरी ही सभासदकेंद्री सेवा, पारदर्शक कारभार आणि सहकाराच्या मूल्यांशी बांधील आहे.

संस्थेचे मुख्य छायाचित्र
कार्यालयाचा पत्ता
जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जयस्तंभ, रत्नागिरी
दूरध्वनी क्रमांक
संस्थेचे कार्यक्षेत्र
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा
संस्थेविषयी छायाचित्र
आमची संस्था

सहकारातून सभासदांच्या सुरक्षित आणि सक्षम भविष्याकडे

रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा समजून त्यांना विश्वासार्ह पतपुरवठा व आर्थिक सेवा देण्याचे कार्य संस्था करीत आहे. सभासद हित, पारदर्शकता आणि जबाबदार व्यवस्थापन ही संस्थेच्या कार्याची मूलभूत तत्त्वे आहेत.

सभासद हित प्रथम

प्रत्येक सेवेमध्ये सभासदांच्या गरजांना प्राधान्य.

विश्वासार्ह सेवा

सुरक्षित, शिस्तबद्ध आणि जबाबदार आर्थिक कामकाज.

पारदर्शक कारभार

सहकाराच्या नियमांनुसार स्पष्ट आणि पारदर्शक व्यवस्थापन.

पतसंस्था व आर्थिक सेवा
रास्त भाव धान्य दुकाने
सेतू व ऑनलाइन नागरिक सेवा
संस्थेचे इतर उपक्रम

सभासदांसोबत नागरिकांसाठीही सेवा

पतसंस्थेच्या मुख्य कामकाजासोबत संस्था धान्य विभाग आणि सेतू सेवा केंद्राचे व्यवस्थापन करते.

धान्य विभाग
०१

धान्य विभाग

संस्था गेली अनेक वर्षे धान्य दुकाने चालवीत आहे. संस्था चालवित असलेली रास्त दराची धान्य दुकाने रत्नागिरी शहरात दुकान नं. १ व ६ एकत्र झाडगाव येथे चालू आहेत. तसेच दुकान नं. ४ व ५ एकत्र मारुती मंदिर येथे चालू आहेत. तिसरे दुकान नाचणे येथे चालू आहे. तीन वर्षांपूर्वी दुकानांसाठी निविदा भरून तोणदे दुकान व पोमेंडी दुकान संस्थेकडे घेण्यात यश आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये संस्था एकूण ७ रास्त भाव धान्य दुकाने चालवित आहे.

सेतू व्यवस्थापन
०२

सेतू व्यवस्थापन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू सेवा केंद्राचे व्यवस्थापन आपली संस्था करीत असून, महाऑनलाईन सुविधेअंतर्गत ऑनलाईन दाखले वितरण करून लोकांना जास्तीत जास्त सुविधा करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लाईट बिल भरणा चालू करून ग्राहकांना सेवा देण्याचे काम केले आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आधारकार्ड नोंदणी केंद्र, गॅझेट व प्रॉपर्टी कार्ड, ७/१२, ८-अ फेरफार देणे इत्यादी सेवा चालू करण्यात आल्या आहेत. भविष्यात जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

नेतृत्व आणि व्यवस्थापन

संचालक मंडळ

कार्यकाल २०२३–२०२८
श्री. सुरेंद्र ल. भोजे
श्री. सुरेंद्र ल. भोजे
अध्यक्ष
श्री. अभिजित श्री. शेट्ये
श्री. अभिजित श्री. शेट्ये
उपाध्यक्ष
श्री. मिलिंद श. सावंतदेसाई
श्री. मिलिंद श. सावंतदेसाई
संचालक
छायाचित्रासाठी जागा
श्रीम. संगीता रा. आखाडे
संचालिका
श्री. सचिन कु. निकम
श्री. सचिन कु. निकम
संचालक
श्री. राकेश श्री. विलणकर
श्री. राकेश श्री. विलणकर
संचालक
श्रीम. सुचिता सु. पावसकर
श्रीम. सुचिता सु. पावसकर
संचालिका
श्रीम. निलाक्षी स. पारकर
श्रीम. निलाक्षी स. पारकर
संचालिका
श्री. बालाजी शं. फोले
श्री. बालाजी शं. फोले
संचालक
श्री. अजित स. पिलणकर
श्री. अजित स. पिलणकर
संचालक
श्री. दिनेशकुमार मा. मेघमाळे
श्री. दिनेशकुमार मा. मेघमाळे
संचालक
श्री. संदेश प्र. घाग
श्री. संदेश प्र. घाग
संचालक
श्रीम. सुजाता स. मोहिते
श्रीम. सुजाता स. मोहिते
संचालिका
श्री. सूर्यकांत पां. नाचणकर
श्री. सूर्यकांत पां. नाचणकर
संचालक
श्री. किरण व. पिलणकर
श्री. किरण व. पिलणकर
संचालक
कार्यालयीन कर्मचारी

संस्थेचे कर्मचारी

श्री. महेंद्र रा. गुरव
श्री. महेंद्र रा. गुरव
सचिव
छायाचित्रासाठी जागा
श्री. पराग प्र. लोटणकर
लिपिक (सेतू व्यवस्थापन व धान्य विभाग)
श्रीम. अपूर्वा अ. शिंदे
श्रीम. अपूर्वा अ. शिंदे
लिपिक सहाय्यक (कर्ज विभाग)
आमच्याशी संपर्क साधा

संस्थेचे कार्यालय

कार्यालयीन कामकाज व सेवांबाबत अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.

कार्यालयाचा पत्ता

जिल्हाधिकारी कार्यालय आवार,
जयस्तंभ, रत्नागिरी

वर जा